गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३

ALWAYS RESPECT MALE

संध्यानंद पेपरमध्ये पुरुषांबद्दल एक छानसा लेख  आला होता पहा तुम्हालाही आवडतो का ………।

मंगळवार, ५ मार्च, २०१३

माझा तो


माझ्या  कोलेजमधिल बहुतेक मित्र /मैत्रिनिंना   तो किंवा  ती  होतीच  मलाही विचारले जायचे तुझा तो कसा   ग ............ पण मी  अशी  मनमौजी  माझाही तो तसाच असनार ना? मग मी ही त्याना बरेच झुलवले .  माझा तो कसा  आहे  ते   सांगताना . 
                मित्र /मैत्रिनिंनी  एक दिवस खैबर खिंडित  शत्रुने गाठावे  तसे मला पिकनिकच्या  रात्री  गाठलेच सांग तुझा  तो  कसा  आहे  ?   
                माझा  तो त्याचे  गुण किती वर्नावेत  माझा सखा  , साथी , सोबती ..........तो  लहानपनापासुनच   माझ्या  सोबत  आहे . जेव्हापासून  मला   कळ।यला लागले  तेव्हापासूनच शाळेत जाताना,अभ्यास करताना , अन आईने काम सांगितले  तर मात्र हमखास   यायचाच .........तो आला की मीही त्याच्या  सोबत रात्रि चादरीत  घुसून झोपायचे  सकाळीही आई आवाज़ देते तरीही त्याला सोडावेसे वाटत  नाही  असा तो माझा सवंगडी   तो कालही  माझ्या सोबत  होता , आजही  आहे अन  भविष्यातही  राहिल  माझा  पूर्ण  विश्वास  आहे  त्याच्यावर  अन  माझ्यावरही  हे  सांगितल्यावर त्यांनी माला खुप पकवले कोण तो कोण तो इतके की  तितक्यात  तो आलाच अन मीही पळ।ले  त्याच्यासोबत  त्याचीच  बनुन .....................                    कोण  तो  ओळखलेत ????????????????                      माझा तो ..................... माझा तो ........................... माझा तो ............................ माझा तो .............................................. माझा तो  ..................सखा  , साथी , सोबती ..............................................आळस .